रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मिळणार कर्जमाफीचा लाभ!
रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मिळणार कर्जमाफीचा लाभ!
Read More
MahaDBT योजना ; या शेतकऱ्यांचे अर्ज होनार बाद, पुर्वसंमतीही रद्द
MahaDBT योजना ; या शेतकऱ्यांचे अर्ज होनार बाद, पुर्वसंमतीही रद्द
Read More
मान्सून २०२६ चा प्राथमिक अंदाज: ‘अल निनो’मुळे देशात दुष्काळाचा मोठा धोका!
मान्सून २०२६ चा प्राथमिक अंदाज: ‘अल निनो’मुळे देशात दुष्काळाचा मोठा धोका!
Read More
महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढणार! १५ डिसेंबर ते १५ जानेवारी ‘अतिथंड’ कालावधी
महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढणार! १५ डिसेंबर ते १५ जानेवारी ‘अतिथंड’ कालावधी
Read More
गहू पिकासाठी पहिली फवारणी: फुटवा वाढवण्यासाठी आणि मावा नियंत्रणासाठी संपूर्ण मार्गदर्शन
गहू पिकासाठी पहिली फवारणी: फुटवा वाढवण्यासाठी आणि मावा नियंत्रणासाठी संपूर्ण मार्गदर्शन
Read More

कमी खर्चात ‘मशरूम शेती’चा यशस्वी जोडव्यवसाय

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याची यशोगाथा: ₹२० हजार खर्चात पालापाचोळ्याच्या शेडमध्ये ‘ऑईस्टर मशरूम’चे उत्पादन

उद्योगाची पार्श्वभूमी आणि सुरुवातीचे आव्हान

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर यशवंत सगळे यांनी २०२० पासून मशरूम शेतीला सुरुवात केली. सुरुवातीला मशरूम उद्योगाला ‘कुत्रं मुतलेले छत्रे’ म्हणत लोकांच्या टोमण्यांचा सामना करावा लागला. बेड खराब होणे आणि ग्राहक न भेटणे अशा अनेक अडचणी आल्या. मात्र, २०१६ मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कमी खर्चात मशरूम उत्पादन घेण्याचा निर्धार केला आणि २०२० पासून त्यांच्या व्यवसायाला व्यवस्थित सुरुवात झाली.

ADS किंमत पहा ×

अत्यंत कमी खर्चातील शेडची रचना

पारंपारिक आणि खर्चिक पद्धती टाळून, त्यांनी मशरूमसाठी बांबू आणि उसाच्या पाचटाचा वापर करून १८x३५ फूट आकाराचे शेड तयार केले. शेड बनवण्यासाठी त्यांना फक्त ₹१५ ते ₹२० हजार रुपये खर्च आला. मशरूम उत्पादनासाठी लागणारे महत्त्वाचे घटक म्हणजे तापमान (Temperature) ३०°C च्या खाली आणि आर्द्रता (Humidity) ६५% ते ८०% राखण्यासाठी या पाचटाच्या शेडची मदत होते.

Leave a Comment