लाडक्या बहीणींना 2100 रूपये कधी देनार नाना पाटोलेंचा प्रश्न.. शिंदेंनी जाहीर करून टाकलं
लाडक्या बहीणींना 2100 रूपये कधी देनार नाना पाटोलेंचा प्रश्न.. शिंदेंनी जाहीर करून टाकलं
Read More
घरकुल योजना: नवीन यादी कशी पहायची? मोबाईलवर घरबसल्या तपासा तुमचे नाव!
घरकुल योजना: नवीन यादी कशी पहायची? मोबाईलवर घरबसल्या तपासा तुमचे नाव!
Read More
थंडीमध्ये जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स: दूध उत्पादन वाढवण्यासाठी ‘हे’ करा
थंडीमध्ये जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स: दूध उत्पादन वाढवण्यासाठी ‘हे’ करा
Read More
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना ३.०: ऑनलाईन अर्ज कसा करायचा? स्टेप बाय स्टेप माहिती
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना ३.०: ऑनलाईन अर्ज कसा करायचा? स्टेप बाय स्टेप माहिती
Read More
कापूस बाजारात ८००० ची चर्चा! सिंदी-सेलू, पुलगावमध्ये तेजी कायम, पण इतरत्र निराशा!
कापूस बाजारात ८००० ची चर्चा! सिंदी-सेलू, पुलगावमध्ये तेजी कायम, पण इतरत्र निराशा!
Read More

डॉ. रामचंद्र साबळे यांचा हवामान ; थंडी वाढनार, पुन्हा पावसाची शक्यता ?

महाराष्ट्रात किमान तापमानात घसरण होणार; हिंदी, बंगाल आणि अरबी समुद्राचे तापमान स्थिर असल्याने मोठे हवामान बदल नाहीत.

डॉ. रामचंद्र साबळे यांनी भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या (IMD) आकडेवारीवर आधारित हवामान अंदाज दिला आहे. सध्या महाराष्ट्रावर हवेचा दाब अधिक असल्याने किमान तापमानात घसरण होऊन थंडीचे प्रमाण वाढणार आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांमध्ये थंडीची तीव्रता अधिक जाणवेल, तर मध्य व दक्षिण भागांमध्ये ही तीव्रता तुलनेने कमी असेल. विदर्भासह उत्तर भारतात थंडीचे प्रमाण अधिक वाढेल. या काळात हवामान अल्पशा प्रमाणात ढगाळ राहण्याची शक्यता आहे, परंतु सध्या तरी पावसाची कोणतीही शक्यता नाही. दुपारी थंड आणि कोरडे हवामान कायम राहील.

ADS किंमत पहा ×

हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राचे तापमान सध्या समान (२९ अंश सेल्सिअस) आहे. जेव्हा समुद्राचे तापमान असे स्थिर व समान असते, तेव्हा हवामानात मोठे बदल घडत नाहीत. त्यामुळे या काळात केवळ थंडीची तीव्रता जाणवेल, याव्यतिरिक्त इतर कोणतेही मोठे हवामानाचे बदल होण्याची शक्यता नाही. तसेच प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान पाहता, ‘ला नीना’चा प्रभाव सध्या तरी जाणवत नाही. हवामान स्थिरतेकडे वाटचाल करत असून, पुढील काळात थंडी चांगली राहील आणि यंदाचा उन्हाळा कडक राहील, असा अंदाज डॉ. साबळे यांनी वर्तवला आहे.

Leave a Comment