गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
Read More
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
Read More
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
Read More
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
Read More
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठी खुशखबर… पहा हप्त्याची तारीख

आचारसंहितेमुळे थांबलेल्या हप्त्याच्या वितरणाला ८ डिसेंबर २०२५ रोजी मंजुरी; लवकरच DBT द्वारे हप्ता जमा होणार.

पात्र महिला लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो पात्र महिला लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा थकीत असलेला हप्ता वितरित करण्याबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य शासनाकडून अखेर मंजुरी मिळाली आहे.

ADS किंमत पहा ×

८ डिसेंबर २०२५ रोजी निधी वितरित करण्यास मंजुरी

या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वितरित करण्यास ८ डिसेंबर २०२५ रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून या संदर्भातील शासकीय निर्णय (GR) देखील निर्गमित करण्यात आला आहे. अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी २६३ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. सर्वसाधारण प्रवर्ग आणि अनुसूचित जमाती (ST) या तिन्ही प्रवर्गांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.

Leave a Comment