रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मिळणार कर्जमाफीचा लाभ!
रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मिळणार कर्जमाफीचा लाभ!
Read More
MahaDBT योजना ; या शेतकऱ्यांचे अर्ज होनार बाद, पुर्वसंमतीही रद्द
MahaDBT योजना ; या शेतकऱ्यांचे अर्ज होनार बाद, पुर्वसंमतीही रद्द
Read More
मान्सून २०२६ चा प्राथमिक अंदाज: ‘अल निनो’मुळे देशात दुष्काळाचा मोठा धोका!
मान्सून २०२६ चा प्राथमिक अंदाज: ‘अल निनो’मुळे देशात दुष्काळाचा मोठा धोका!
Read More
महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढणार! १५ डिसेंबर ते १५ जानेवारी ‘अतिथंड’ कालावधी
महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढणार! १५ डिसेंबर ते १५ जानेवारी ‘अतिथंड’ कालावधी
Read More
गहू पिकासाठी पहिली फवारणी: फुटवा वाढवण्यासाठी आणि मावा नियंत्रणासाठी संपूर्ण मार्गदर्शन
गहू पिकासाठी पहिली फवारणी: फुटवा वाढवण्यासाठी आणि मावा नियंत्रणासाठी संपूर्ण मार्गदर्शन
Read More

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा: ६६३ कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव मंजूर

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धान उत्पादक तसेच जमीन खरडून गेलेल्या १० लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार मदत.

६६३ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या, परंतु अद्यापही शासनाची नुकसान भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अपडेट समोर आली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी ६६३ कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

ADS किंमत पहा ×

या मंजुरीमुळे राज्यातील १० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment