गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
Read More
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
Read More
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
Read More
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
Read More
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
Read More

मानवत बाजारात कापूस दरांची घसरण: जास्तीत जास्त भाव केवळ ७,२२५ रुपये!

उत्पादन खर्च वाढला तरी दर स्थिर; अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त, आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले.

७,२२५ रुपयांचा दर, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

परभणी जिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी आहे. सध्या कापसाची आवक सुरू असताना, शेतकऱ्यांच्या हाती पडणारा दर अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

ADS किंमत पहा ×

बाजारात कापसाला जास्तीत जास्त दर फक्त ७,२२५ रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या उत्तम दर्जाच्या कापसालाही याहून कमीच दर मिळत असल्याने, शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Leave a Comment