रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मिळणार कर्जमाफीचा लाभ!
रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मिळणार कर्जमाफीचा लाभ!
Read More
MahaDBT योजना ; या शेतकऱ्यांचे अर्ज होनार बाद, पुर्वसंमतीही रद्द
MahaDBT योजना ; या शेतकऱ्यांचे अर्ज होनार बाद, पुर्वसंमतीही रद्द
Read More
मान्सून २०२६ चा प्राथमिक अंदाज: ‘अल निनो’मुळे देशात दुष्काळाचा मोठा धोका!
मान्सून २०२६ चा प्राथमिक अंदाज: ‘अल निनो’मुळे देशात दुष्काळाचा मोठा धोका!
Read More
महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढणार! १५ डिसेंबर ते १५ जानेवारी ‘अतिथंड’ कालावधी
महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढणार! १५ डिसेंबर ते १५ जानेवारी ‘अतिथंड’ कालावधी
Read More
गहू पिकासाठी पहिली फवारणी: फुटवा वाढवण्यासाठी आणि मावा नियंत्रणासाठी संपूर्ण मार्गदर्शन
गहू पिकासाठी पहिली फवारणी: फुटवा वाढवण्यासाठी आणि मावा नियंत्रणासाठी संपूर्ण मार्गदर्शन
Read More

दक्षिण आफ्रिकेतून मराठवाड्यात सोयाबीन आयात: शेतकऱ्यांवर नामुष्कीची वेळ

लातूर बाजारात १ लाख टन आयातीचा सौदा पूर्ण; शेतकऱ्यांचे हमीभाव मिळण्याचे स्वप्न धुसर.

मराठवाड्यात सोयाबीन आयातीची नामुष्की

मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. आता दक्षिण आफ्रिकेतून मराठवाड्यामध्ये सोयाबीन आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. मराठवाड्याचे प्रमुख केंद्र असलेल्या लातूरच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीन आयातीचा पहिला सौदा पूर्ण झाला आहे, ज्यामध्ये तब्बल १ लाख टन सोयाबीन आयात केले जाणार आहे.

ADS किंमत पहा ×

या मोठ्या आयातीमुळे, सोयाबीनला अपेक्षित हमीभाव मिळण्याची शक्यता आता पूर्णपणे धुसर झाली आहे.

Leave a Comment