कापूस दरात मोठी उसळी: हिंगणघाट, सिंदी-सेलूमध्ये ८००० चा टप्पा पार, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित!
कापूस दरात मोठी उसळी: हिंगणघाट, सिंदी-सेलूमध्ये ८००० चा टप्पा पार, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित!
Read More
राज्यात थंडीची लाट कायम! उद्या ‘या’ ६ जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा इशारा
राज्यात थंडीची लाट कायम! उद्या ‘या’ ६ जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा इशारा
Read More
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार!
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार!
Read More
डिसेंबर-जानेवारीचा अंदाज ; पहा तोडकर यांचा पुढील दोन-तीन महीन्याचा अंदाज
डिसेंबर-जानेवारीचा अंदाज ; पहा तोडकर यांचा पुढील दोन-तीन महीन्याचा अंदाज
Read More
उन्हाळी तीळ लागवड: कमी दिवसांत मिळेल भरघोस उत्पादन, मालामाल पिक
उन्हाळी तीळ लागवड: कमी दिवसांत मिळेल भरघोस उत्पादन, मालामाल पिक
Read More

रब्बी पीकविमा योजना: गहू, हरभरा आणि रब्बी कांद्याचा १५ डिसेंबरपूर्वी काढा विमा

योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर; छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यासाठी विमा हप्त्याचे दर जाहीर.

योजनेची घोषणा आणि अंतिम मुदत

यंदाच्या रब्बी हंगामासाठी केंद्र पुरस्कृत पीकविमा योजना (Crop Insurance Scheme) जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत गहू (बागायत), हरभरा आणि रब्बी कांदा या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ही अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे. विभागीय कृषी सहसंचालक उमेश वानखेडे आणि अधीक्षक कृषी अधिकारी माधुरी सोनवणे यांनी ही माहिती दिली आहे. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी १ ते ७ डिसेंबरदरम्यान जनजागृती सप्ताह राबविण्यात आला.

ADS किंमत पहा ×

नोंदणी आणि विमा कंपन्या

शेतकरी https://pmfby.gov.in या राष्ट्रीय पीकविमा पोर्टलद्वारे योजनेत ऑनलाइन नोंदणी करू शकतात.

Leave a Comment