गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
Read More
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
Read More
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
Read More
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
Read More
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
Read More

पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ५०००० रुपयांचे अतिरिक्त अनुदान कधी मिळणार?

राज्य शासनाकडून अतिरिक्त ५० हजार रुपये अनुदानासाठी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण; सोलर पॅनलची अट अनिवार्य.

अनुदानाची घोषणा आणि प्रशासकीय तयारी राज्यातील ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana Gramin) च्या सर्व घरकुल लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अतिरिक्त ५०,००० रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षा आता संपत आली आहे. शासनाने ४ एप्रिल २०२५ रोजी या अनुदानासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जारी केला होता. आता हा निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मोठी हालचाल झाली आहे. या अनुदानासाठी वित्त विभागाकडून विशिष्ट ‘लेखाशीर्ष’ (Account Head) मंजूर करून घेण्याचा महत्त्वाचा टप्पा नुकताच पार पडला आहे.

ADS किंमत पहा ×

लेखाशीर्ष मंजुरीमुळे निधी वितरणाचा मार्ग मोकळा

ग्राम विकास विभागाने १० नोव्हेंबर २०२५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळे शासन निर्णय काढून सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अशा तिन्ही प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त अनुदान वितरित करण्याकरिता स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्याची मंजुरी मिळवली आहे. यामुळे आता सरकारकडे कायदेशीर आणि प्रशासकीय दृष्ट्या हे अनुदान वितरित करण्याची पूर्ण तयारी झाली आहे. हे लेखाशीर्ष तयार झाल्यामुळे निधी वितरणाची प्रक्रिया एका मोठ्या आणि सकारात्मक टप्प्यावर पोहोचली आहे.

Leave a Comment