गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
Read More
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
Read More
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
Read More
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
Read More
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
Read More

बापरे! आता गाड्यांचे चालान: ‘हे’ होणार बदल, असा लागणार दंड, पाहा नवीन नियम!

चालान प्रक्रियेत मोठा बदल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वाहन चालकांसाठी आणि वाहतूक पोलिसांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा बदल जाहीर केला आहे. यापुढे, ज्या वाहतूक पोलिसांना चालान करण्याची आणि दंड वसूल करण्याची कायदेशीर ‘अथॉरिटी’ आहे, त्यांच्यासाठी बॉडी कॅमेरा अनिवार्य असेल. म्हणजेच, पोलिसांकडे बॉडी कॅमेरा असेल तरच त्यांना चालान करता येईल, असा नियम आता टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहे.

ADS किंमत पहा ×

रस्त्यावरील वादविवाद कमी करण्याचा उद्देश

हा नियम आणण्यामागचा मुख्य उद्देश रस्त्यावर होणारे वादविवाद आणि तणाव कमी करणे हा आहे. चालान प्रक्रियेदरम्यान होणारी भांडणे आणि गैरसमज बॉडी कॅमेऱ्यामुळे कमी होतील. या कॅमेऱ्यामुळे संपूर्ण घटना रेकॉर्ड होईल, ज्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारचे कायदेशीर दावे (लिटिगेशन) निर्माण झाल्यास, सत्यता पडताळण्यासाठी पुरावा म्हणून हा कॅमेरा अत्यंत उपयोगी पडेल.

Leave a Comment