कापूस दरात मोठी उसळी: हिंगणघाट, सिंदी-सेलूमध्ये ८००० चा टप्पा पार, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित!
कापूस दरात मोठी उसळी: हिंगणघाट, सिंदी-सेलूमध्ये ८००० चा टप्पा पार, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित!
Read More
राज्यात थंडीची लाट कायम! उद्या ‘या’ ६ जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा इशारा
राज्यात थंडीची लाट कायम! उद्या ‘या’ ६ जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा इशारा
Read More
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार!
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार!
Read More
डिसेंबर-जानेवारीचा अंदाज ; पहा तोडकर यांचा पुढील दोन-तीन महीन्याचा अंदाज
डिसेंबर-जानेवारीचा अंदाज ; पहा तोडकर यांचा पुढील दोन-तीन महीन्याचा अंदाज
Read More
उन्हाळी तीळ लागवड: कमी दिवसांत मिळेल भरघोस उत्पादन, मालामाल पिक
उन्हाळी तीळ लागवड: कमी दिवसांत मिळेल भरघोस उत्पादन, मालामाल पिक
Read More

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना ३.०: ऑनलाईन अर्ज कसा करायचा? स्टेप बाय स्टेप माहिती

केंद्र शासनाकडून २५ लाख नवीन कनेक्शनला मंजुरी; रेशन कार्ड, आधार कार्ड आणि डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करणे अनिवार्य.

नवीन २५ लाख कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या (PMUY 3.0) लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून दसऱ्यापासून (नवरात्री) देशामध्ये नवीन २५ लाख गॅस कनेक्शन देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. या निर्णयाअंतर्गत आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेण्यास सुरुवात झाली आहे. लाभार्थी त्यांच्या जवळच्या गॅस वितरकाकडे (एजन्सी) ऑफलाईन अर्ज भरून सादर करू शकतात किंवा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

ADS किंमत पहा ×

अर्ज करण्याची सोपी ऑनलाईन प्रक्रिया

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांनी प्रथम PMUY च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी. वेबसाईटवर ‘Apply for New Ujjwala PMUY Connection’ या पर्यायावर क्लिक करावे. येथे तुम्हाला पात्रतेचे निकष आणि आवश्यक कागदपत्रे दाखवली जातील. त्यानंतर, आपल्याला इंडियन (Indane), भारत गॅस (Bharat Gas) किंवा एचपी (HP) यापैकी कोणत्या कंपनीचे गॅस कनेक्शन हवे आहे, याची निवड करावी लागेल. निवडलेल्या कंपनीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर, ‘Ujjwala 3.0 New Connection’ हा पर्याय निवडून अर्जाची प्रक्रिया सुरू करावी लागते.

Leave a Comment