७५,००० कोटींच्या पुरवणी मागण्या: शेतकऱ्यांसाठी २० हजार कोटी, पण कर्जमाफीसाठी फक्त ५०० कोटी
अतिवृष्टीसाठी ₹४,८०० कोटी, सौर पंपासाठी ₹९,२५० कोटी मंजूर; तरीही जुन्या कर्जमाफीचा प्रश्न प्रलंबित आणि राज्याच्या कर्जाच्या बोज्यावर गंभीर चिंता व्यक्त. अधिवेशनात ७५,००० कोटींच्या पुरवणी मागण्या सादर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच नागपूर येथे सुरू झाले असून, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने धडाकेबाज निर्णय घेण्याची घोषणा केली. सरकारने तब्बल ७५,००० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. यातील एक … Read more








