रब्बी पीकविमा योजना: गहू, हरभरा आणि रब्बी कांद्याचा १५ डिसेंबरपूर्वी काढा विमा
योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर; छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यासाठी विमा हप्त्याचे दर जाहीर. योजनेची घोषणा आणि अंतिम मुदत यंदाच्या रब्बी हंगामासाठी केंद्र पुरस्कृत पीकविमा योजना (Crop Insurance Scheme) जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत गहू (बागायत), हरभरा आणि रब्बी कांदा या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ही अंतिम मुदत ठरवण्यात … Read more








