आधार कार्ड झेरॉक्स बंदी: सरकारचा मोठा निर्णय लवकरच लागू होणार
UIDAI कडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे मंजूर; हॉटेल्स, कंपन्यांना आता फक्त डिजिटल पडताळणी बंधनकारक. कागदी आधार पडताळणीला बंदी केंद्र सरकार लवकरच आधार कार्ड संदर्भात एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या नवीन नियमानुसार, हॉटेल्स किंवा इतर ठिकाणी आधार कार्डच्या झेरॉक्स प्रती घेणे किंवा गोळा करून ठेवणे पूर्णपणे बंद केले जाणार आहे. सरकारचा असा विश्वास आहे की … Read more








