लाडकी बहीण eKYC साठी नवीन पर्याय; चुका सुधारण्याची सुवर्णसंधी, पुन्हा eKYC करावी!
अविवाहित, विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी मोठा बदल; एकदाच दुरुस्तीची संधी, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत. eKYC दुरुस्तीसाठी नवीन पर्याय उपलब्ध ‘लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. eKYC प्रक्रिया राबवताना ज्या महिलांकडून काही चुका झाल्या असतील, त्यांना आता त्या चुका सुधारण्याची संधी मिळाली आहे. विशेषतः, ज्या महिला अविवाहित, विधवा, घटस्फोटीत आहेत, किंवा ज्यांचे … Read more







