थंडीच्या लाटेनंतर राज्यात पाऊस आणि गारपीटीचा अंदाज – तोडकर हवामान अंदाज
ला निनामुळे सध्या मोठे बदल नाहीत, मात्र महिन्याच्या अखेरीस हलक्या पावसाची शक्यता; विदर्भ, खानदेश आणि नाशिक परिसरात परिणाम जाणवेल. सध्याची थंडी आणि पिकांसाठीचे फायदे तोडकर यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात सध्या थंडीचा कडाका चांगलाच जाणवत आहे आणि ही शीतलहरीची स्थिती काही काळ कायम राहील. अनेक भागांमध्ये थंडीची तीव्रता मध्यम असली तरी, काही ठिकाणी ती अधिक तीव्र आहे. … Read more








